Surprise Me!

Renuka Deshpandeचा नवीन व्हिडिओ तुफान हिट | Rahul Deshpande with his Daughter | Lokmat cnx Filmy

2021-09-13 2 Dailymotion

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे लोकप्रिय आहेतच. पण तूर्तास तरी त्यांची लाडकी लेक त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याच चिमुकलीची चर्चा आहे.
तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. राहुल यांच्या मुलीचे नाव रेणुका आहे.
रेणुका या व्हिडीओत एका शॅम्पूची जाहिरात करताना दिसतेय. होय, बाबा लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन म्हणतो आणि चिमुकली रेणुका कॅमे-यापुढे अ‍ॅक्शन करू लागते. माझ्या सुंदर केसांचे रहस्य, वापरा आणि जादू पाहा, असे ती म्हणते.

#LokmatNews #cnxfilmy #renukadeshpande #rahuldeshpande
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon